Aditi Tatkare : “लाडक्या बहिणींनी ₹1500 फक्त खरेदीवर खर्च करू नये !

Team Sattavedh aditi-tatkare-advises-ladki-bahin-save-money-instead-spending-on-shopping : भविष्यासाठी बचत करा”, मंत्री आदिती तटकरेंचा महत्त्वाचा सल्ला Mumbai : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. योजनेअंतर्गत मिळणारे ₹1500 पूर्णपणे खरेदीवर खर्च न करता त्यातील काही रक्कम भविष्यासाठी बचत करावी, असे आवाहन त्यांनी केले. बचतीची सवय लावल्यास … Continue reading Aditi Tatkare : “लाडक्या बहिणींनी ₹1500 फक्त खरेदीवर खर्च करू नये !