Adivasi Pardhi Development Council : लऊळ गावातील पारधी समाजाच्या वन हक्क दाव्यांना मिळाला न्याय !

Team Sattavedh Justice was given to the forest rights claims of the Pardhi community of Laul village : 2005 पूर्वीच्या वास्तव्याचे आणि जमीन उपयोगाचे पुरावे केले होते सादर Nagpur : माढा तालुक्यातील लऊळ गावातील (गट नंबर 724) पारधी समाजाच्या वन हक्क दाव्यांना अखेर न्याय मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम … Continue reading Adivasi Pardhi Development Council : लऊळ गावातील पारधी समाजाच्या वन हक्क दाव्यांना मिळाला न्याय !