Administration : प्रशासकीय रचना, कामकाजाच्या प्राधान्यक्रमात बदल !

Team Sattavedh Transfers of IAS officers : आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका Mumbai : महाराष्ट्रात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे. गेल्या आठवड्यात पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्यानंतर आता आणखी सात अधिकाऱ्यांचे फेरबदल करण्यात आले आहेत. शासनाने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, या बदल्यांमुळे राज्यातील प्रशासकीय रचना आणि कामकाजाच्या प्राधान्यक्रमांमध्ये बदल होणार आहेत. मुंबईतील उर्वरित … Continue reading Administration : प्रशासकीय रचना, कामकाजाच्या प्राधान्यक्रमात बदल !