Administrative Action : तक्रारींची दखल न घेणे भोवले; विस्तार अधिकाऱ्यांना ‘शो-कॉज’ नोटीस!

Team Sattavedh Delay in Action leads to Show Cause Notice : शेतकरी संघटनेच्या ठिय्या आंदोलनाचा दणका; आंदोलनापुढे प्रशासन झुकले Mehkar डोणगाव ग्रामपंचायतीमधील विविध तक्रारींकडे दुर्लक्ष करणे आणि चौकशीत दिरंगाई करणे संबंधित विस्तार अधिकाऱ्यांच्या अंगलट आले आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर, मेहकर पंचायत समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित विस्तार अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस … Continue reading Administrative Action : तक्रारींची दखल न घेणे भोवले; विस्तार अधिकाऱ्यांना ‘शो-कॉज’ नोटीस!