महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकासाठी २०० कोटी मंजूर !

Team Sattavedh Administrative approval from Deputy Chief Minister Eknath Shinde for expansion work : विस्तारीकरणाच्या कामासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रशासकीय मान्यता Pune : पुणे येथील महात्मा फुले वाडा आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन आणि रहिवाशांचे अन्यत्र पुनर्वसन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी … Continue reading महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकासाठी २०० कोटी मंजूर !