Administrative Failure : बुलढाण्यात अतिक्रमणांचा विळखा कायम; २१ हजार नोटिसा पाठवूनही प्रशासन सुस्त!

Team Sattavedh 21,000 notices issued to encroachers in Buldhana : केवळ २११ प्रकरणांत निर्णय; २१,४३४ प्रकरणे अद्याप ‘वेटिंग’वर Buldhana जिल्ह्यातील शासकीय जमिनी, रस्ते आणि नाल्यांवरील अतिक्रमणांनी उग्र रूप धारण केले असून, यावर कारवाई करण्यात बुलढाणा जिल्हा प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रशासनाने आतापर्यंत जिल्ह्यातील २१,६४५ अतिक्रमणकर्त्यांना नोटिसा बजावल्या खऱ्या, मात्र त्यापैकी … Continue reading Administrative Failure : बुलढाण्यात अतिक्रमणांचा विळखा कायम; २१ हजार नोटिसा पाठवूनही प्रशासन सुस्त!