Adulteration in milk : दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक शिक्षा करण्याची मागणी

Team Sattavedh Padalkar, Khot expressed serious concern while demonstrating : पडळकर, खोत यांनी प्रात्यक्षिक दाखवत व्यक्त केली तीव्र चिंता Mumbai : महाराष्ट्र राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी, दुधातील भेसळीच्या मुद्द्यावर तीव्र चिंचा व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी दुधात नेमकी भेसळ कशी केली जाते याचे थेट प्रात्यक्षिक … Continue reading Adulteration in milk : दुधात भेसळ करणाऱ्यांवर कडक शिक्षा करण्याची मागणी