Adv. Abhijit Wanjari : उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्राध्यापकांची ३६०० पदे रिक्त!

Team Sattavedh 3600 posts of professors are vacant in the Department of Higher and Technical Education : आमदारांनी विधान परिषदेत वेधले लक्ष; वेतनश्रेणी सुधारण्याची मागणी Nagpur उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्राध्यापकांची ३६०० हून अधिक पदे रिक्त आहेत. या पदांची भरती रखडल्याने शैक्षणिक सुधारणांच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण झाला आहे, याकडे आमदार अभिजित वंजारी यांनी विधान … Continue reading Adv. Abhijit Wanjari : उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्राध्यापकांची ३६०० पदे रिक्त!