Adv. Prakash Ambedkar : युद्धबंदीची माहिती प्रथम अमेरिकेकडूनच का?

Team Sattavedh Why did the ceasefire announcement come from America? : केंद्र सरकारवर प्रकाश आंबेडकरांचा सवाल; युद्धबंदी मागे अमेरिकेचा दबाव? Akola भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदीची माहिती भारतीय जनतेला सर्वप्रथम अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनच का मिळाली? पंतप्रधान कार्यालय किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडून ती माहिती का देण्यात आली नाही? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर … Continue reading Adv. Prakash Ambedkar : युद्धबंदीची माहिती प्रथम अमेरिकेकडूनच का?