Pankaj Bhoyar : सर्वसामान्यांना परवडणारी घरे द्यायचीच आहेत !

Team Sattavedh Affordable houses must be given to common people : कार्यवाही करण्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांचे प्रशासनाला निर्देश Nagpur नागपूर आणि विदर्भात येऊ घातलेले औद्योगिक प्रकल्प. मिहानसह इतर रोजगार व स्वयंरोजगाराची निर्माण झालेली मोठ्या प्रमाणावर संधी. या गोष्टी लक्षात घेता सर्वच उत्पन्न गटातील लोकांना मोठ्या प्रमाणात घरांची गरज भासणार आहे. उच्च उत्पन्न गट, मध्यम … Continue reading Pankaj Bhoyar : सर्वसामान्यांना परवडणारी घरे द्यायचीच आहेत !