Mahayuti Government : दुष्काळ संपला; मंत्रिपदाचा अन् पालकमंत्रिपदाचाही !

Team Sattavedh After eleven years, Wardha got the guardian minister of own district : कांबळेंनंतर भोयर यांच्या रुपात जिल्ह्यातील नेताच पालकमंत्री Wardha दहा वर्षांनंतर जिल्ह्याला डॉ. पंकज भोयर यांच्या रूपाने मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते. आता ११ वर्षांनंतर त्यांच्याच रूपाने जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री बनले आहे. रणजित कांबळे यांच्यानंतर भोयर यांच्या रुपात हा योग साधता आला आहे. … Continue reading Mahayuti Government : दुष्काळ संपला; मंत्रिपदाचा अन् पालकमंत्रिपदाचाही !