Nagpur Police : मुंबईनंतर उपराजधानीची देहव्यापारात आघाडी !

Team Sattavedh After Mumbai, Nagpur is leading in in prostitution police fail to prevent the incident : मसाज-स्पामधील प्रकार रोखण्यात पोलिसांना अपयश राज्यात देहव्यापार झपाट्याने वाढला आहे. गेल्या वर्षभरात मुंबईनंतर सर्वाधिक देहव्यापारविरोधी कारवाया नागपुरात करण्यात आल्या. मुंबईत 26 देहव्यापाराच्या अड्ड्यांवर छापे घालून 80 महिलांना ताब्यात घेतले. तर नागपुरात 66 तरुणी देहव्यापाराच्या दलदलीत सापडल्या. ही धक्कादायक … Continue reading Nagpur Police : मुंबईनंतर उपराजधानीची देहव्यापारात आघाडी !