The body was found suspicious condition : संतप्त नातेवाईकांनी चौकातच दिला ठिय्या !

Team Sattavedh After the youth’s death, the atmosphere in Deulgaon Raja became heated : युवकाच्या मृत्यनंतर देऊळगावराजातील वातावरण तापले Deulgaon Raja शहरातील आंबेडकर नगरातील २२ वर्षीय युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. पिंपळगाव चिलमखा शिवारातील वनविभागाच्या हद्दीत ३ जानेवारी राेजी ही घटना उघडकीस आली. सुरज दीपक कासारे असे मृतक युवकाचे नाव आहे. या युवकाचा घातपात झाल्याचा … Continue reading The body was found suspicious condition : संतप्त नातेवाईकांनी चौकातच दिला ठिय्या !