एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; रुग्णालयात दाखल महिलेकडेही कर्जवसुलीचा तगादा

Team Sattavedh मूर्तिजापूरमधील धक्कादायक प्रकार; आजारी महिलेच्या उपचारादरम्यान हप्त्यांची मागणी, Akola आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्जदारांकडून वसुलीसाठी खासगी वित्तीय संस्थांचे एजंट कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा प्रत्यय मूर्तिजापूर येथे आला आहे. आजारपणामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेकडे कर्जाच्या हप्त्यांची मागणी करण्यासाठी खासगी बँकेचा वसुली कर्मचारी थेट रुग्णालयात पोहोचला. उपचार घेत असतानाही महिलेचा हप्त्यांसाठी तगादा लावल्याचा आरोप … Continue reading एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; रुग्णालयात दाखल महिलेकडेही कर्जवसुलीचा तगादा