Agricultural irrigation : पहिला हायटेक बलून बंधारा आता बाघ नदीवर

Team Sattavedh First hi-tech balloon dam now on Bagh River : विदर्भातील पहिला प्रयोग; १० हजार एकर शेतीच्या सिंचनाची सोय होणार Gondia विदर्भातील जलसंपदा क्षेत्रात एक ऐतिहासिक पाऊल टाकत, गोंदिया जिल्ह्यातील रजेगाव येथे बाघ नदीवर राज्यातील पहिला बलून बंधारा उभारण्यात येणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी जलसंपदा विभागाकडून १०९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, … Continue reading Agricultural irrigation : पहिला हायटेक बलून बंधारा आता बाघ नदीवर