Ahmedabad plane crash : अपघात मेंटेनन्स अभावी की पायलट एरर !

Team Sattavedh Accident due to lack of maintenance or pilot error : देशातील दुसरा सर्वात मोठा अपघात, देशाची प्रतिष्ठा पणाला गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावर काल (ता. १२ जून) बोईंग कंपनीच्या एअर इंडियाच्या विमानाने लंडनसाठी उड्डान भरले असताना अवघ्या ६२५ मिटर उंचीवर असताना अपघात झाला. एका इमारतीवर हे विमान कोसळले. या अपघातात ३००च्या वर नागरिकांचा मृत्यू झाला … Continue reading Ahmedabad plane crash : अपघात मेंटेनन्स अभावी की पायलट एरर !