Ahmedabad Plane Crash : विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश 7 पोर्तुगी 1 कॅनडाचा नागरिक.

Team Sattavedh Mourning for crashed plane ; what exactly happened : लंडनला निघालेल्या अपघातग्रस्त विमाना बाबत सर्वत्र शोक! Ahmedabad: लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमान दुर्घटनेबाबत सर्वत्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. एअर इंडियाने अपघाताबाबत दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, विमानातील 242 प्रवाशांपैकी 169 भारतीय नागरिक, 53 ब्रिटिश नागरिक, 1 कॅनडाचा नागरिक आणि 7 … Continue reading Ahmedabad Plane Crash : विमानात 169 भारतीय, 53 ब्रिटिश 7 पोर्तुगी 1 कॅनडाचा नागरिक.