Ajit doval : स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल ते करणे नव्हे

Team Sattavedh ajit-doval-speech-in-pune-lokmanya-tilak-national-award-message-to-youth-and-gen-z : अजित डोवाल यांचा पुण्यातून तरुणांना संदेश Pune: पुण्यात लोकमान्य टिळक यांच्या १०६व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर अजित डोवाल यांनी केलेल्या भाषणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी त्यांनी … Continue reading Ajit doval : स्वातंत्र्य म्हणजे मनाला वाटेल ते करणे नव्हे