NCP Ajit Pawar : ‘अजित पर्व’ अभियान देईल पक्षाला बळकटी !

Team Sattavedh ‘Ajit Parv’ campaign will strengthen the party : राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी साधला संवाद Buldhana राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गट) मजबूत करण्याच्या उद्देशाने ‘अजित पर्व’ अभियानाची सुरुवात झाली आहे. ७ फेब्रुवारी रोजी बुलडाणा जिल्ह्यात अभियानाने प्रवेश केला. या अंतर्गत सिंदखेडराजा येथे जिजाऊ माँ साहेबांचे दर्शन घेण्यात आले. पुढे देऊळगाव राजा येथे पक्षाच्यावतीने … Continue reading NCP Ajit Pawar : ‘अजित पर्व’ अभियान देईल पक्षाला बळकटी !