Ajit Pawar accident : अमोल मिटकरींचे ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलन; राज्यभर फिरणार

Team Sattavedh amol mitkari announces ‘justice for dada’ protest statewide : डीजीसीएच्या प्राथमिक अहवालावर संशय, ब्लॅक बॉक्स आणि सीसीटीव्ही फुटेजबाबत प्रश्नचिन्ह Akola राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला अडीच महिने उलटूनही तपासाचे सत्य अद्याप समोर आले नसल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. “अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी मी एकटाच … Continue reading Ajit Pawar accident : अमोल मिटकरींचे ‘जस्टिस फॉर दादा’ आंदोलन; राज्यभर फिरणार