Ajit Pawar accident : अजित पवारांच्या अपघातावरून राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रम

Team Sattavedh NCP-mlas-met-sunetra-pawar-over-ajit pawar-plane-crash-issue : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मांडली व्यथा, बारामतीत घेतली भेट Pune राज्यातील सत्तासमीकरणांच्या केंद्रस्थानी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अस्वस्थतेचे वारे वाहत असून, आमदारांमध्ये प्रचंड मानसिक दुविधा निर्माण झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पक्षातील अनेक आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये संशयाचे वातावरण आहे. हा अपघात होता की घातपात, याबाबत … Continue reading Ajit Pawar accident : अजित पवारांच्या अपघातावरून राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये संभ्रम