Ajit Pawar : विकासावर भर देत म्हणाले “मी तो शब्द वापरायला नको होता”

Team Sattavedh Ajit Pawar apologizes; withdraws controversial statement emphasizing development : अजित पवारांची दिलगिरी; वादग्रस्त वक्तव्य मागे घेतलं Akola : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचाराने राज्यभर तापलेले राजकीय वातावरण आणखी रंगत असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल खुली दिलगिरी व्यक्त केली आहे. आंबेजोगाई येथील प्रचारसभेत विरोधकांवर टीका करताना नगरांच्या विकासावरून केलेल्या भाषणात त्यांनी … Continue reading Ajit Pawar : विकासावर भर देत म्हणाले “मी तो शब्द वापरायला नको होता”