Ajit Pawar : अजित पवारांनी लावला कामांचा धडाका!

Team Sattavedh Ajit Pawar started a flurry of work : मावळ तालुक्यात रस्ते, पाणी योजनांच्या कामांना गती देण्यासाठी अजित पवारांचा बैठकांचा सपाटा Mumbai : पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ येथील क्रीडा संकूल सर्व सुविधायुक्त, मावळ तालुक्याचा गौरव वाढवणारे असावे. देहू नगरपंचायतीसह, खडकाळे, वराळे, डोणे … Continue reading Ajit Pawar : अजित पवारांनी लावला कामांचा धडाका!