Ajit Pawar : म्हणून तुम्ही बोटांवर मोजण्याइतक्या संख्येने निवडून आले !

Team Sattavedh   Ajit Pawar strongly criticizes the opposition : अजित पवारांनी लगावला विरोधकांना टोला Mumbai : मागील पाच वर्षांच्या सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची काहीच प्रगती झाली नाही, असं भास्कर जाधव यांना म्हणायचं आहे का? उद्धव ठाकरे यांच्या मुखमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या काळात काहीच कामे झाली नाहीत, असं म्हणायचं आहे का, असे प्रश्न करत उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित … Continue reading Ajit Pawar : म्हणून तुम्ही बोटांवर मोजण्याइतक्या संख्येने निवडून आले !