Ajit Pawar : ‘माझा संबंध नाही’ म्हणाले पण सिंचन ते जमीन…

Team Sattavedh Ajitdada is again accused of corruption : अजितदादांवर पुन्हा घोटाळ्याचा शिक्का ! Mumbai : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुन्हा घोटाळ्याचा शिक्का उमटल्याची चर्चा रंगली आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने कोरेगाव पार्क येथील जमीन खरेदी केली असल्याचा वाद उभा राहिल्यानंतर अखेर अजित पवारांना पुढे येऊन व्यवहार रद्द करण्याची घोषणा करावी लागली. “माझा या व्यवहाराशी … Continue reading Ajit Pawar : ‘माझा संबंध नाही’ म्हणाले पण सिंचन ते जमीन…