Ajit Pawar : ‘हाच का दादाचा वादा?, पुण्यात झळकले बॅनर

Team Sattavedh Banners questioning the deputy chief minister : अजित पवारांना प्रश्न विचारणारे लोक कोण, राष्ट्रवादीपुढे प्रश्न Pune पुण्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट प्रश्न विचारणारे बॅनर्स लावण्यात आले असून, या बॅनर्समुळे निवडणुकीतील चर्चेला नवे वळण मिळाले आहे. “हाच का दादाचा वादा” या … Continue reading Ajit Pawar : ‘हाच का दादाचा वादा?, पुण्यात झळकले बॅनर