Ajit Pawar : बाजार समितीच्या सभापतींनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ!

Team Sattavedh Chairman of the Agricultural Produce Market Committee in NCP : खामगाव कृउबासमध्ये सत्तांतराचे संकेत; चार संचालकही अजित पवार गटात Khamgao खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे (कृउबास) सभापती सुभाष पेसोडे यांनी काँग्रेसला Congress रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) Ajit Pawar NCP मध्ये प्रवेश केला आहे. अमरावती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मकरंद … Continue reading Ajit Pawar : बाजार समितीच्या सभापतींनी बांधले राष्ट्रवादीचे घड्याळ!