Ajit Pawar : अमरावती जिल्ह्यासाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर

Team Sattavedh CIIIT Sanctioned for Amravati District : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार, टाटा टेक्नॉलॉजीजचा सकारात्मक प्रतिसाद Amravati उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने अमरावती जिल्ह्यासाठी ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT)’ म्हणजेच ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मंजूर करण्यात आले आहे. उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्याच्या प्रयत्नांचा … Continue reading Ajit Pawar : अमरावती जिल्ह्यासाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर