Ajit Pawar death : बुलढाणा मेडिकल कॉलेजला ‘अजितदादां’चे नाव द्या; सर्वपक्षीय सभेत एकमुखी ठराव

Team Sattavedh All-party-meeting-demands-naming-buldhana-medical-college-after-ajit-pawar : अजितदादांच्या स्मृती जपण्यासाठी जिल्ह्याची एकजूट; भावूक आठवणींनी उपस्थितांना गहिवर Buldhana महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. मात्र, बुलढाणा जिल्ह्याच्या विकासात त्यांनी दिलेले योगदान अजरामर करण्यासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला (Medical College) ‘स्व. अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यात यावे, अशी आर्त मागणी … Continue reading Ajit Pawar death : बुलढाणा मेडिकल कॉलेजला ‘अजितदादां’चे नाव द्या; सर्वपक्षीय सभेत एकमुखी ठराव