Ajit Pawar death : अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणाला नवे वळण; शिर्डीत तक्रार दाखल, सखोल चौकशीची मागणी

Team Sattavedh complaint-registered-in-shirdi-ajit-pawar-plane-crash : शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी नोंदवली तक्रार Shirdi बारामतीजवळ झालेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटना प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी या दुर्घटनेबाबत अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या दुर्घटनेमागील नेमके कारण समोर यावे आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी … Continue reading Ajit Pawar death : अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणाला नवे वळण; शिर्डीत तक्रार दाखल, सखोल चौकशीची मागणी