Ajit Pawar death news : अजितदादांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार; राज्य सरकारकडून ‘सीआयडी’ चौकशीचे आदेश!

Team Sattavedh   CID to unravel the mystery behind the aircraft acciden : बारामती विमानतळ दुर्घटनेचा सखोल तपास आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे; तांत्रिक कारणांसोबतच घातपाताचा अँगलही तपासणार? Mumbai महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या भीषण दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी आणि या प्रकरणातील गुंतागुंत … Continue reading Ajit Pawar death news : अजितदादांच्या विमान अपघाताचे गूढ उकलणार; राज्य सरकारकडून ‘सीआयडी’ चौकशीचे आदेश!