Ajit Pawar death news : मातृतीर्थ पोरके! सिंदखेडराजाच्या विकासासाठी अखेरपर्यंत तळमळ

Team Sattavedh Relentless efforts for the development of Sindkhed Raja till the las : अजितदादा अन् माँ जिजाऊंच्या जन्मभूमीचे अतूट भावनिक नाते Sindkhedraja महाराष्ट्राचे आराध्यदैवत राष्ट्रमाता माँ जिजाऊ यांची जन्मभूमी असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाते केवळ राजकीय नव्हते, तर ते अतिशय भावनिक आणि जिव्हाळ्याचे होते. जिजाऊंच्या जन्मभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी अजितदादांची तळमळ … Continue reading Ajit Pawar death news : मातृतीर्थ पोरके! सिंदखेडराजाच्या विकासासाठी अखेरपर्यंत तळमळ