Ajit Pawar Death News : अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बाजार समित्या ‘मौन’; लिलाव आणि व्यवहार आज पूर्णपणे बंद

Team Sattavedh APMCs across the state remain shut to pay tribute : पुणे, नाशिक, अहिल्यानगरसह प्रमुख बाजारपेठांत शुकशुकाट; शेतकऱ्यांना माल न आणण्याचे आवाहन Pune उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असून, त्यांच्या सन्मानार्थ राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी (APMC) गुरुवारी आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री … Continue reading Ajit Pawar Death News : अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बाजार समित्या ‘मौन’; लिलाव आणि व्यवहार आज पूर्णपणे बंद