Ajit Pawar death news : प्रशासकीय शिस्तीचा ‘दरारा’ आणि विकासाचा ‘वेग’ हरपला; अजितदादांच्या निधनाने शोककळा

Team Sattavedh ​Three days of mourning declared in the state : ‘शब्दाला पक्का’ लोकनेता काळाच्या पडद्याआड; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा ​Nagpur महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक कार्यपद्धतीने आणि प्रशासकीय वचकाने स्वतंत्र ठसा उमटवणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या सार्वजनिक जीवनातील एक झंझावात शांत झाला आहे. बारामती विमानतळावर झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर आज संपूर्ण महाराष्ट्रात अतीव … Continue reading Ajit Pawar death news : प्रशासकीय शिस्तीचा ‘दरारा’ आणि विकासाचा ‘वेग’ हरपला; अजितदादांच्या निधनाने शोककळा