Ajit Pawar : कापूस खरेदीतील तक्रारींचा आचारसंहितेनंतर निर्णय

Team Sattavedh Decision on complaints regarding cotton procurement will be taken after elections : अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, गंभीर दखल घेतल्याचा दावा Akot या भागातील शेतकऱ्यांनी कापूस खरेदीवर मर्यादा घातल्या जात असल्याबाबत तक्रारी मांडल्या असून, त्या तक्रारींची मी गंभीर दखल घेतली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित … Continue reading Ajit Pawar : कापूस खरेदीतील तक्रारींचा आचारसंहितेनंतर निर्णय