Ajit Pawar : अ‍ॅग्री हॅकॅथॉनद्वारे राज्यातील कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण क्रांती घडेल !

Team Sattavedh   Important decisions taken in a meeting chaired by DCM Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत महत्वपूर्ण निर्णय Mumbai : राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता (AI) सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा आहे. कृषि हॅकाथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक … Continue reading Ajit Pawar : अ‍ॅग्री हॅकॅथॉनद्वारे राज्यातील कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण क्रांती घडेल !