Ajit Pawar memorial : अजित पवार यांच्या नावाने संस्था-स्मारकांसाठी कुटुंबाची परवानगी बंधनकारक; गैरवापर टाळण्यासाठी नवा निर्णय

Team Sattavedh Family’s-permission-made-mandatory-for-institutions-and-memorials-to-be-named-after-Ajit-Pawar : नेत्यांच्या नावाचा वापर करून प्रकल्प सुरू केल्याच्या घटनांमुळे खबरदारी Mumbai महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या दिवंगत नेते अजित पवार यांच्या नावाचा गैरवापर होऊ नये यासाठी त्यांच्या कुटुंबीयांकडून एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आता त्यांच्या नावाने कोणतीही संस्था, ट्रस्ट, फाउंडेशन, इमारत किंवा स्मारक उभारायचे असल्यास संबंधितांना आधी कुटुंबीयांची लेखी पूर्वपरवानगी … Continue reading Ajit Pawar memorial : अजित पवार यांच्या नावाने संस्था-स्मारकांसाठी कुटुंबाची परवानगी बंधनकारक; गैरवापर टाळण्यासाठी नवा निर्णय