Ajit Pawar : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची धुरा अजित पवार यांच्याच हाती !

Team Sattavedh Mohol Senior Vice President; Pawars victory fight for prestige : मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष; प्रतिष्ठेच्या लढतीत पवारांची मुत्सद्दी Mumbai : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या चौवार्षिक निवडणुकीत अखेर अजित पवार यांच्या नेतृत्वाला संपूर्ण संघटनेची एकमताने मान्यता मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार वगळता इतर सर्व उमेदवारांनी निवडणुकीच्या दिवशी आपले अर्ज मागे घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया … Continue reading Ajit Pawar : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची धुरा अजित पवार यांच्याच हाती !