राष्ट्रवादीनं बोलून दाखवलं… भाजपने पाठीत खंजीर खुपसला!

राजेश चरपे (संपादक) नागपूर पदवीधर निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाचा स्वबळाचा इशारा Nagpur Municipal corporation महापालिका निवडणुकीत भाजपने शेवटच्या क्षणी पाठीत खंजीर खुपसल्याचा राग मनात धरून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आर-पारची लढाई लढण्याची तयारी केली आहे. आम्हाला झुलवत ठेवून धोका देणाऱ्यांना आता आमची खरी ताकद दाखवून देऊ, असा थेट इशारा देत राष्ट्रवादीने नागपूर … Continue reading राष्ट्रवादीनं बोलून दाखवलं… भाजपने पाठीत खंजीर खुपसला!