Ajit Pawar NCP : खामगावात सानंदा, अकोल्यात कोण?

Team Sattavedh After Sananda, which leader from West Vidarbha will join NCP? : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी अजितदादा पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर Akola खामगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. अकोला येथेही अजितदादांची बैठक होणार आहे. अकोला येथील कोणता नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागला … Continue reading Ajit Pawar NCP : खामगावात सानंदा, अकोल्यात कोण?