Ajit Pawar NCP : जिल्हाध्यक्षांना जाग आली, अचानक ५१ लोकांची कार्यकारीणीच जाहीर केली!

Team Sattavedh ncp-district-president-announces-executive-body-controversy : माजी जिल्हाध्यक्षाचा आरोप, राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद पुन्हा पेटला Nagpur जिल्हा परिषदेची निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस निष्क्रिय झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाने पदाधिकाऱ्यांमध्ये नैराश्य आले आहे. पक्षपातळीवर कार्यक्रम बंद करण्यात आले आहेत असा आरोप करून माजी जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी स्वतंत्र बैठक घेताच विद्यमान जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टांकसाळे यांनी तडकाफडकी नागपूर … Continue reading Ajit Pawar NCP : जिल्हाध्यक्षांना जाग आली, अचानक ५१ लोकांची कार्यकारीणीच जाहीर केली!