Ajit Pawar on Mungantiwar’s question : भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुतासारखे सरळ करणार!

Team Sattavedh   Corrupt officials will not be forgiven : मुनगंटीवार यांच्या लक्षवेधीवर उपमुख्यमंत्र्यांचे उत्तर गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदीतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना आठ दिवसात सुतासारखे सरळ करणार, असा दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरला आहे. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात लक्षवेधी Budget Assembly मांडली होती. सरकारची तिजोरी लुटणाऱ्या व निकृष्ट दर्जाचे तांदूळ लोकांना … Continue reading Ajit Pawar on Mungantiwar’s question : भ्रष्ट अधिकाऱ्यांना सुतासारखे सरळ करणार!