Ajit Pawar Plane crash : विमान अपघात, नेत्यांचा हवाई प्रवास आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न !

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) विश्लेषण – सचिन काटे political-leaders-air-crash-safety-issue-india : काही दुर्घटनांनी राजकीय इतिहासावर खोलवर परिणाम, चौकशीनंतर खरच उपाययोजना होतात का? Mumbai : विमान अपघात आणि राजकीय सुरक्षितता हा विषय भारतासारख्या विशाल, वैविध्यपूर्ण आणि लोकशाही देशासाठी कायमच अत्यंत संवेदनशील मानला जातो. देशाच्या सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेले नेते, मंत्री, मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय स्तरावरील पदाधिकारी सातत्याने हवाई … Continue reading Ajit Pawar Plane crash : विमान अपघात, नेत्यांचा हवाई प्रवास आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न !