Ajit Pawar : स्वारगेट बस स्थानकातील घटना शरमेने मान खाली घालायला लावणारी!

Team Sattavedh The incident at Swargate bus station is shameful : पुणे पोलीस आयुक्तांनी व्यक्तिशः लक्ष घालून आरोपीला तात्काळ अटक करावी Pune : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात आपल्या एका भगिनीवर झालेल्या बलात्काराची घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. या गुन्ह्यातील आरोपीने केलेला गुन्हा अक्षम्य असून त्याला … Continue reading Ajit Pawar : स्वारगेट बस स्थानकातील घटना शरमेने मान खाली घालायला लावणारी!