Ajit Pawar : अजित पवारांचा इशारा मंत्रिपदासाठी कामगिरी दाखवा !

Team Sattavedh Guardian Minister stay in the constituency for three days a month : पालकमंत्र्यांनी महिन्याला तीन दिवस मतदारसंघात राहावे Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने आयोजित चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्र्यांना कडक इशारा दिला आहे. “मंत्रीपदावर राहायचे असेल तर कामगिरी दाखवावी लागेल. इतर कामात व्यस्त राहणार असतील, लोकांपर्यंत जाणार नसतील, … Continue reading Ajit Pawar : अजित पवारांचा इशारा मंत्रिपदासाठी कामगिरी दाखवा !