Akash Fundkar : सलग खुनांच्या घटनांनी हादरले अकोला; पालकमंत्री फिरकून बघेना

Team Sattavedh Akola witnessing murders daily, guardian minister not concerned : पोलिसांवर नेत्यांचा, गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरला नाही Akola अकोला जिल्ह्यात एप्रिल महिन्यात घडलेल्या सलग गंभीर गुन्ह्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे. खून, महिलांवरील अत्याचार, जाळपोळ, पोलिसांवरील हल्ले आणि वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरलेला … Continue reading Akash Fundkar : सलग खुनांच्या घटनांनी हादरले अकोला; पालकमंत्री फिरकून बघेना