Akash Fundkar : अर्थसंकल्पातून विकासाच्या दिशेने बळकट पाऊल !

Team Sattavedh A strong step towards development through the budget : कामगार आणि कष्टकरी वर्गासाठी न्याय देणारा अर्थसंकल्प Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज (१० मार्च) सादर केलेला हा अर्थसंकल्प शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करणारा आहे. त्यामुळे रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या … Continue reading Akash Fundkar : अर्थसंकल्पातून विकासाच्या दिशेने बळकट पाऊल !