Akash Fundkar : वडिलांच्या कर्मभूमीचे नेतृत्व आता मुलाकडे

Team Sattavedh Appointment of Akash Fundkar as the new guardian minister of Akola: अकोल्याचे नवे पालकमंत्री म्हणून आकाश फुंडकर यांची नियुक्ती Akola जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आकाश फुंडकर हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. सध्या ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कामगार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. … Continue reading Akash Fundkar : वडिलांच्या कर्मभूमीचे नेतृत्व आता मुलाकडे