Akash Fundkar : तालुका स्तरावर होणार अद्ययावत Sports Complex!

Team Sattavedh Approval of Rs 3 crore for taluka level project : प्रत्येक तालुक्यासाठी तीन कोटींच्या प्रस्तावाला मान्यता, पालकमंत्र्यांचा पुढाकार Akola जिल्ह्यातील प्रत्येक तालुका क्रीडा संकुलासाठी प्रत्येकी ३ कोटी रुपये निधीच्या प्रस्तावाला राज्य क्रीडा विकास समितीने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकुलांचा अनुशेष दूर व्हावा यासाठी राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश … Continue reading Akash Fundkar : तालुका स्तरावर होणार अद्ययावत Sports Complex!