Akash Fundkar : प्रत्येक जिल्ह्यात कामगार विमा रुग्णालय ?

Team Sattavedh ECS hospital in every district : राज्य शासन सकारात्मक; मंत्र्यांची कामगार संघटनेसोबत चर्चा राज्यातील प्रत्येक कामगाराचा आर्थिक विकास आवश्यक आहेच. पण त्यासोबत सामाजिक, मानसिक आणि शारीरिक पातळीवरही विकास झाला पाहिजे. त्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कारण कामगारांचे कल्याण हेच आमचे धोरण आहे, असा शब्द राज्याचे कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी दिला. त्याचवेळी प्रत्येक … Continue reading Akash Fundkar : प्रत्येक जिल्ह्यात कामगार विमा रुग्णालय ?